जम्मू-काश्मीर : अर्निया सेक्टरमध्ये पाकचा गोळीबार, भारताचंही चोख प्रत्युत्तर

Continues below advertisement
पाकिस्तानकडून काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये सुरु असलेल्या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलंय. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्धस्त झाल्या आहेत. पाकिस्तानकडून अरनिया आणि आर एस पुरा सेक्टरमध्ये अजूनही गोळीबार सुरुच आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram