श्रीनगर : काश्मीरमध्ये तहसीलदार भरतीच्या परीक्षेत चक्क गाढवाचं ओळखपत्र
Continues below advertisement
एखाद्या शहराचा तहसीलदार हा गाढव असेल तर... जम्मू काश्मीरमध्ये नायब तहसीलदार भरती परीक्षेत चक्क एका गाढवाला ओळखपत्र जारी करण्यात आलं आहे... काचूर खार नावानं हे ओळखपत्र जारी झालंय... काचूर खार नावाचा अर्थ तपकिरी रंगाचा गाढव असा होतो.. जम्मू काश्मीर सर्विस सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात येणारी ही परीक्षा उद्या होणार आहे... त्या परीक्षेच्या ओळखपत्रावर गाढवाचा फोटो आहे.. याबाबत बोर्डाकडून स्पष्टीकरण विचारण्याचा प्रयत्न केला असता काहीही उत्तर मिळालेलं नाही... सध्या सोशल मीडियावर हे ओळखपत्र व्हायरल झालं असून नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे.
मात्र बोर्डानं असं का केलं, याचा नेमकं कारण अजून कळालेलं नाहीय.
मात्र बोर्डानं असं का केलं, याचा नेमकं कारण अजून कळालेलं नाहीय.
Continues below advertisement