जम्मू-काश्मीर : राजौरी भागात पाकिस्तानकडून मिसाईल हल्ला, भारताचे 4 जवान शहीद

Continues below advertisement
जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. कारण राजौरी भागात पाकनं केलेल्या मिसाईल हल्ल्यात भारताचे 4 जवान शहीद झाले आहेत. तर दोन स्थानिक नागरीक गंभीर जखमी झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram