जम्मू-काश्मीर : सैन्यदिनी भारताचा हिसका, पाकच्या 7 सैनिकांना कंठस्नान, 6 दहशतवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सैन्य दिनाच्या दिवशीच भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला चांगलाच दणका दिला आहे. आज केलेल्या कारवाईत पाक सैन्यातील 7 जवानांना कंठस्नान घातले, तर 4 जवान जखमी झाले.