श्रीनगर : पूंछमध्ये पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, परभणीतील जवान शुभम मुस्तापुरे शहीद

Continues below advertisement
जम्मू- काश्मीरमधील कृष्णा घाटीत सीमा रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद झालाय..  20 वर्षीय शुभम मस्तपुरे हे मूळचे परभणीतील कोनरेवाडी गावचे होते.  मंगळवारी सकाळी पाकने कृष्णा घाटीत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.यामध्ये भारतीय सैन्यातील ४ जवान जखमी असून तर शुभम मस्तपुरे शहीद झालेत.. शुभम यांच्या पश्चात आई सुनिता असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुभम मस्तपुरे हे सैन्यातील धाडसी जवान होते. देशासाठी त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील, असे सैन्याने म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram