जम्मू-काश्मीर : काश्मीरमध्ये महेंद्र सिंह धोनीसमोर आफ्रिदीच्या नावाची घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल
Continues below advertisement
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी काश्मीर दौऱ्यावर गेला असताना आफ्रिदी आफ्रिदीची घोषणाबाजी करण्यात आला. धोनींनं लष्करी छावण्या, स्कूल परिसरातील नागरिकांची भेट घेतली. यावेळी धोनीच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही तरूणांनी पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदीच्या नावाच्या घोषणा दिल्या. दरम्यान घोषणाबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Continues below advertisement