जम्मू : अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे तूर्तास स्थगित

Continues below advertisement
'बम बम भोले' च्या जयघोषात अमरनाथ यात्रेसाठी निघालेला भाविकांचा दुसरा जथ्था जम्मूमध्ये दाखल झाला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे अमरनाथ यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

अमरनाथ यात्रेला काल म्हणजेच बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या जथ्थ्यामध्ये 330 महिला आणि 30 लहान मुलांसह 1904 भाविकांचा समावेश आहे. यात्रेकरुंचा पहिला जथ्था अमरनाथच्या दिशेने रवाना झाला. मात्र जोरदार पावसामुळे यात्रा सध्या स्थगित करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram