अहमदनगर : जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळी झाडून हत्या
Continues below advertisement
अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी राजकीय बॅनर लावण्यावरुन झालेल्या वादातून या दोघांची हत्या करण्यात आली, अशी फिर्यात मृताच्या भावाने दिली आहे.
Continues below advertisement