जालना : गारपीटग्रस्त भागाची पाहणी करायला गेलेले सदाभाऊ खोत विरोधामुळे माघारी परतले

Continues below advertisement

जालन्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं, त्यामुळे गारपीग्रस्त भागाची पाहणी सोडून सदाभाऊ खोत माघारी फिरले. जालना भागातल्या गारपीटग्रस्त भागाची पाहणी आणि गारपिटीमुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी सदाभाऊ खोत आले होते. मात्र रस्त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून सदाभाऊ खोत यांचा विरोध केला. त्यामुळे सदाभाऊ पुन्हा जालन्याच्या शासकीय विश्रामगृहात परतले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram