जालना : दोन स्टील कंपन्यांकडून 60 कोटींची रक्कम जप्त
Continues below advertisement
जालन्यात प्राप्तीकर खात्याने कारवाई करत कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशांवर छापा मारला आहे. यामध्ये जालन्यातल्या 2 बड्या स्टील कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून कर चुकवून जमा केलेले 60 कोटी रुपये सापडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अतिशय गुप्त पद्धतीने कारवाई करत जालन्यातल्या या उद्योजकांच्या 10 एकर जागेतल्या घरावर कारवाई करण्यात आली.
Continues below advertisement