जालना : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Continues below advertisement
आरक्षणाच्या भूमिकेवर सरकारचा वेळकाढूपणा चालला असून, आरक्षणाबाबत कोणताच राजकीय पक्ष खरी स्थिती सांगत नाहीय, मराठा आरक्षणाबाबत 16 टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल याची खात्री काय असा सवाल करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर टीका केली. राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असून आज जालना येथे ते पत्रकारांशी बोलत होते..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram