महाराष्ट्र केसरी 2018 | जालना | अभिजीत कटके तिसऱ्यांदा अंतिम फेरीत | एबीपी माझा
Continues below advertisement
जालन्याच्या आझाद मैदानावर सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुणे शहरच्या अभिजीत कटकेनं तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मॅट विभागाच्या उपांत्य फेरीत अभिजीतनं सोलापूरच्या रविंद्र शेडगेला चीतपट केलं. मॅट विभागाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत हर्षवर्धन सदगीर आणि अतुल पाटील या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या पैलवानांनी माघार घेतल्यानं अभिजीत थेट महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी लढतीसाठी पात्र ठरला.
Continues below advertisement