Dhamana Dam Leakage | धामणा धरणाची तातडीनं डागडुजी करणार : महाजन | ABP Majha

इकडे तिवरे धरण फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही त़डे गेले आहेत..भिंतीमधून पाणी पाझरत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय... धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झालाय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram