जालना : कोबीचे गड्डे फावड्याने फोडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची व्यथा
Continues below advertisement
योग्य दर मिळत जालन्यातील एका शेतकऱ्याने निराशेपोटी आपल्या शेतातील कोबीचे गड्डे फावड्याने फोडले तर टोमॅटो फेकून दिले. प्रेमसिंग चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून जालन्याच्या पाहेगावात त्यांची शेती आहे.
Continues below advertisement