जालना : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राणेंना पैशाची गुर्मी, भाजपत घेऊ नका : दीपक केसरकर

Continues below advertisement
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि भ्रष्ट माणसाला भाजपने घेऊ नये, असा सल्ला शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जालन्यात केसरकरांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram