जालना: रस्त्याच्या मधोमध जळालेला मृतदेह

Continues below advertisement
जालन्यात अंबड रोडवर जळालेला मृतदेह पोलिसांना आढळून आलाय. कुरण फाटा येथे रस्त्याच्या मधोमध हा मृतदेह आढळला. मयत 27 वर्षीय तरूण हा बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अनंत इंगोले असं या मृत युवकाचं नाव आहे. हत्या करुन हा मृतदेह जाळल्याची माहिती जालना पोलिसांनी दिलीय़. मृतदेहा शेजारी आढळलेल्या आधार कार्ड वरून पोलिसांनी ओळख पटवली आहे 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram