स्पेशल रिपोर्ट : जालना : टाकाऊपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारा जालन्यातील रॅन्चो
Continues below advertisement
थ्री इडियट्स चित्रपटामधला यंत्र बनवणारा रॅन्चो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे... आपल्या जालना जिल्ह्यातही असाच एक लहान रॅन्चो यंत्र बनवतोय... आपल्या आजारपणावर मात करत त्याने ही यंत्रे बनवलीयेत पाहूताय...
Continues below advertisement