जळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचा ठिय्या
Continues below advertisement
जळगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्यानंतर आता इथले ग्रामस्थ संतप्त झाले आहेत...आणि त्यांनी जळगावच्या तहसील कार्यालयाच्या बाहेर या महिलेचा मृतदेह ठेऊन ठिय्या आंदोलन सुरु केलंय..या आंदोलनात स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, महिलेचे नातेवाईक आणि ग्रामस्थांचा समावेश आहे.
सध्या जळगावमध्ये बिबट्यांच्या हल्ल्याचं सत्र सुरु आहे...काल
इथल्या चाळिसगाव तालुक्यातल्या वरखेडे गावात दिपाली जगताप या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला होता..या हल्ल्यात दिपाली यांचा मृत्यू झाला...वारंवार तक्रारी करुनही वनविभागानं लक्ष न दिल्यानं ही घटना घडलीय..त्यामुळं वन अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे..
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive