जळगाव : कोरेगाव-भीमाप्रकरणामुळे संविधान जागर मेळाव्याला परवानगी नाकारली
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस चांगलेच सतर्क झालेत...जळगावात होणाऱ्या संविधान जागर मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारलीये...या कार्यक्रमाला जिग्नेश मेवाणी, चंद्रकांत वानखेडे आणि लोकशाहीर संभाजी भगत यांना निमंत्रण देण्यात आलं होतं...विशेष म्हणजे हा कार्यक्रम 4 महिन्यांपासून पूर्वनियोजित होता...यानंतर निषेध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जमलेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय...शांततेच्या मार्गानं कार्यकर्ते पोलिसांच्या स्वाधीन झाले...आणि अखेर कार्यक्रम रद्द झाला..
Continues below advertisement