जळगाव : माजी महापौरांच्या हॉटेलवर छापा, हुक्का पार्लर सुरू असल्याने कारवाई

Continues below advertisement
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.  काल मध्यरात्री माजी महापौर आशा कोल्हे यांच्या मुलाच्या हॉटलेवर छापा टाकण्यात आला. या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर चालवलं जातं होतं. यात आशा कोल्हे यांचा मुलासह १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram