जळगाव : अश्विनी बिद्रे अपहरणप्रकरणी जळगावातून आणखी एकाला अटक
Continues below advertisement
बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचा दाट संशय आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या भाईंदरमधल्या घरात अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्या दृष्टीनं पोलीस तपास करत असल्याचं समजतंय. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला दुसरा आरोपी म्हणजेच एकनाथ खडसेंचा भाचा राजू पाटील याला देखील पोलिसांनी 15 डिसेंबकपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
Continues below advertisement