जळगाव : पारोळ्यात घराचं छत कोसळून चौघांचा मृत्यू
Continues below advertisement
जळगावमध्ये मातीचं घर कोसळून चौघांचा मृत्यू झाला. पारोळा शहरातील काझी वाडामध्ये घरांचं छत जीर्ण झाल्याने आज पहाटे घर कोसळलं. यामध्ये चादर व्यवसायिक असणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आलं.
Continues below advertisement