712 जळगाव: बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

संपूर्ण देशाचा अर्थसंकल्प ज्यावेळी जाहीर करण्यात आला , त्यावेळी त्याचा भर कृषी क्षेत्रावर अधिक होता. या अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय बांबू मिशन. बांबूचं उत्पादन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी हे मिशन आहे. राज्यात या मिशनच्या अंमलबजावणीसाठी परिषदेचंही आयोजन करण्यात येणारेय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola