जळगाव : या पाहुण्याने एकनाथ खडसेंची झोप उडवली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2018 05:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची झोप सध्या रोज एक पाहुणा खराब करतोय..या पाहुण्यामुळं खडसेंना पहाटेच उठावं लागतंय...हा पाहुणा दुसरा-तिसरा कोणी नसून एक हार्नबील पक्षी आहे..रोज पहाटे ग्रे हॉर्नबील खडसेंच्या बेडरुमच्या खिडकीजवळ येतो..आणि बंद असलेल्या खिडकीवर जोर जोरात आपली चोच आपटतो. या चोचेच्या आवाजामुळं खडसेंना सध्या पहाटेच उठावं लागत आहे.