जळगाव : आधी पोलिस पकडून न्यायचे, आता संरक्षण देतात : गुलाबराव पाटील
Continues below advertisement
राजकारणात चांगले आणि वाईट दिवस कायम राहत नाही, शिवसेनेत असताना सुरवातीला पोलिस कधीही पकडून न्यायचे, ऐन सणावाराला जेलमध्ये टाकायचे. आता मंत्री झालोय, मागे पुढे गाड्यांचा ताफा असतो, असं वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केलं आहे. पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement