स्पेशल रिपोर्ट : जळगाव : विकासकामांच्या गर्तेत मेहरुण तलावाचा श्वास गुदमरतोय..
सिमेंटचं कृत्रिम जंगल जळगावातील मुक्या जीवांच्या जीवावर उठलंय. तलावाच्या सुभोभिकरणाच्या अट्टाहासात तलावाची नैसर्गिक रचनाच बदलण्यात आली आणि मुक्या जीवांनी आपल्या वर्षानुवर्षाच्या अधिवासाकडे पाठ फिरवली. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट