जळगाव | चाळीसगाव मेहूनबारे परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
जळगाव- गेल्या अनेक दिवसंपासून चाळीसगाव मेहूनबारे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे,
पिंपळगाव म्हालस येथे शेत शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पिंपळगाव म्हालस येथे शेत शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.