जामनेर, जळगाव : विहिरीत पोहल्याने मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण
Continues below advertisement
जळगाव : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील तीन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली.
Continues below advertisement