जळगाव : जामनेर मारहाण, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
जळगाव : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील तीन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram