
जळगाव : जामनेर मारहाण, भाजप नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
जळगाव : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील तीन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली.
Continues below advertisement