जळगाव : मुलांना मारहाण प्रकरण, पोलिसांकडून दुसऱ्याच विहिरीचा पंचनामा, गावकऱ्यांचा आरोप
Continues below advertisement
विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात घडलीय. १० जून रोजी ही घटना घडल्याचं समोर आलंय. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जामनेर तालुक्यातील वाकडी गावात विहिरीत पोहल्यामुळे दोन मुलांची धिंड काढली आणि शेतातील खोलीत अमानुषपणे मारहाण झाल्याचं उजेडात आलं आहे. या मारहाणीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय यानंतर २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळाचा आढावा घेतला आहे, एबीपी माझाचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी
घटनास्थळाचा आढावा घेतला आहे, एबीपी माझाचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी
Continues below advertisement