स्पेशल रिपोर्ट : जळगाव : दागिने चोरांपासून मिळणार सुरक्षा कवच, बाफना ज्वेलर्सची विमा योजना
Continues below advertisement
आता तुमचं सोनं चोरीला गेलं तरी तुमचं नुकसान होणार नाही. कारण आता तुमच्या सोन्याला विमा संरक्षण मिळणार आहे. काय आहे ही विमा योजना. पाहा या खास रिपोर्टमधून
Continues below advertisement