Jalgaon | बंडखोरीमुळे गुलाबराव पाटलांची नाराजी उघड, नाराजी नाट्यानंतर पाटील-महाजनांमध्ये वाद? | जळगाव | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेना भाजपने विधानसभेसाठी युती केली असली तरी बंडखोरीचं लागलेलं ग्रहण त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी ही डोकेदुखी प्रकर्षानं जाणवली. कारण शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी बंडखोरांवरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या गुबालराव पाटलांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement