जळगाव : मारहाण प्रकारानंतर भाजप आणि काँग्रेस नेते वाकडी गावात

Continues below advertisement
जळगावमधील तीन मुलांना विहिरीत पोहल्यामुळे मारहाण झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. तर या घटनेवरुन आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वाकडी गावाला भेट देत पीडित कुटुंबियांची भेट घेतली. तर काँग्रेसकडूनही आमदार अब्दुल सत्तार आणि राजू वाघमारेंनी वाकडी गावाला भेट दिली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram