जळगाव : भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा

Continues below advertisement
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच राडा पाहायला मिळाला. रेल्वेच्या उत्तर भागातील झोपडपट्टी धारकांना अन्य ठिकाणी पर्यायी जागा देण्यासंदर्भातला विषय सभेच्या अजेंड्यावर का नाही घेतला यासाठी जनाधार पार्टीच्या पुष्पा सोनावणे यांनी सभेत गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी नगरसेविका मैदानात उतरल्या. त्यामुळे सभेत जोरदार गोंधळ सुरु झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram