दरम्यान एकनाथ खडसे लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देणार अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.