जळगाव : ...अन्यथा विधानसभेत गोंधळ घालावा लागेल, एकनाथ खडसेंचा सरकारला इशारा

Continues below advertisement
उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी मंत्र्यांकडे निधीची मागणी केली. तो निधी उपलब्ध झाला नाही, तर विधानसभेत गोंधळ घालू असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर इथं एकनाथ खडसेंच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram