जळगाव : गेल्या 3 वर्षांपासून अनेक रुग्णालयात डॉक्टरच नाहीत, खडसेंचा उपोषणाचा इशारा

Continues below advertisement
अनेक रुग्णालयात डॉक्टरच नसल्यामुळे भाजपच्याच ज्येष्ठ नेत्यांना उपोषण कराव लागतंय. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, वरणगावमधल्या रुग्णालयात गेल्या ३ वर्षांपासून एकही डॉक्टर नाही. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने ८ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram