Diwali Faral | दिवाळी फराळावर जळगावात 'एक' अनोखी संकल्पना | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
दिवाळी म्हटलं की फटाके, कडले आणि मिठाई... दिळाळी म्हटलं की खरी चंगळ असते ती खवय्यांची... पण आता कामाच्या राम रगाड्यात अनेकांना फराळ बनवण्यासाठी वेळ मिळत नाही... त्यावर जळगावात एक अनोखी संकल्पना राबवण्यात आलीय... काय आहे ही संकल्पना, जाणून घेण्यासाठी पाहूया हा दिवाळीनिमित्त खास रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram