जळगाव जिल्हा रुग्णालयातील डॉ. अरविंद मोरेंची अज्ञाताकडून हत्या
Continues below advertisement
जळगाव जिल्हा रुग्णालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या डॉ. अरविंद मोरे यांचा धारदार शस्त्रानं वार करुन हत्या करण्यात आली आहे. काल मध्यरात्री शहरातल्या पार्वतीनगर भागात राहत्या घरी त्यांची हत्या करण्यात आलीय. ही हत्या कोणी आणि कशासाठी केली हे अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांनी आता कसून तपास सुरु केला आहे.
Continues below advertisement