जळगाव : एकनाथ खडसे याच्या संपत्तीची समितीद्वारे चौकशीची मागणी

Continues below advertisement
खडसेंचा मुख्य व्यवसाय शेती असूनही त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात संपत्ती कशी आली, याची चौकशी करा, असं पत्र मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांना पाठवण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे हे पत्र जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याच लेटरहेडवरुन पाठवण्यात आलं आहे. मात्र आपल्या लेटरहेडचा गैरवापर झाला असून आपल्याला आणि खडसेंना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा दावा सुरेश भोळे यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram