VIDEO | ईव्हीएमबाबत शंका ही पवारांना लागलेली पराभवाची चाहूल - चंद्रकांत पाटील | एबीपी माझा
शरद पवारांनी बारामतीच्या जागेवरुन केलेल्या विधानावरुन महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी प्रत्यत्तर दिलं आहे. शरद पवारांना बारामतीमध्ये पराभव समोर दिसू लागल्यामुळे ते अशी विधानं करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.