जळगाव : मुलांना अमानुष मारहाणीच्या प्रकारानंतर राजकारण तापलं
Continues below advertisement
विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील तीन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली.
ही घटना रविवारी दहा जून रोजी घडल्याचं समोर आलं आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपी सोनू लोहारसह त्याच्या साथीदाराला अटक केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे.
आरोपींवर मारहाण करणे आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे यासाठी आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.