जळगाव : मुसळधार पाऊस, बोदवडमध्ये एका चिमुरडीसह 2 बैल वाहून गेले
Continues below advertisement
जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडमध्ये पाऊस झाल्यानं लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र नाल्याच्या पुरात एक चिमुरडी आणि दोन बैलं वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. बोदवड तालुक्यातील साळशिंगी गाव ची १६ वर्षीय तरुणी विद्या चौधरी हि नाला ओलांडत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेली. दुसऱ्या घटनेत रतन तोरे या गुराख्याच्या अंगावर वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला.
Continues below advertisement