जळगाव : निपाहची लागण झालेल्या केळींची तपासणी करण्याचे आदेश

Continues below advertisement
जळगावातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खान्देशातील केळींना निपाहची लागण झाल्याच्या संशयामुळे या केळींची तपासणी केली जाणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी तसे आदेश दिले आहेत. जळगावच्या केळींना निपाह व्हायरसची लागण झाल्याची अफवा पसरल्यानं उत्तर प्रदेशात केळींची निर्यात रोखण्यात आली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram