एकनाथ खडसेंच्या बदनामी खटल्यात अंजली दमानिया यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालं आहे. रावेर कोर्टाने सांताक्रूझ पोलिसांना याबाबतचे आदेश दिले आहेत.