स्पेशल रिपोर्ट : जळगाव : चार वर्षांच्या चिमुरड्याच्या प्रताप, आयड्रॉप समजून फेविक्विक डोळ्यात टाकलं
Continues below advertisement
तुमच्या-आमच्या चिमुरड्यांना डोळ्यात तेल घालून जपण्याची गरज आहे. नाहीतर पोरं काय करतील त्याचा नेम नाही. जळगावमध्येही एका चिमुरड्यानं केलेल्या प्रतापानं पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. नेमकं काय केलं या चिमुरड्यानं पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement