जळगाव : चार वर्षांच्या चिमुरड्याचा प्रताप, डोळ्यात चक्क फेविक्विक टाकलं

Continues below advertisement
जळगावच्या सोना नगरात 4 वर्षांच्या चिमुरड्याच्या प्रतापानं साऱ्यांच्याच काळजात धडकी भरवली. वेदांत पंडित या चिमुरड्यानं खेळता-खेळता फेवीक्विकचे  2 थेंब औषधाप्रमाणे डोळ्यात टाकले. सुदैवानं फेवीक्विक डोळ्यात न पडता केवळ पापण्यांवर पडले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram