जळगाव : हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले, तापी नदी खळाळली

Continues below advertisement
जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदी यंदाच्या मोसमात पहिल्यांदा खळाळून वाहते आहे. मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे दरवाजे उघडण्यात आले आहेत.  दहा दरवाज्यातून 90.60 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग होतो आहे.  भुसावळ तालुक्यातल्या तापी नदीवर असलेलं हतनूर धरण हे जळगावातील एक मुख्य धरण आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram