जालना : राजकीय प्रचारासाठी विद्यार्थ्यांच्या वह्यांचा वापर, दानवेंनी छापल्या 1 लाख वह्या
Continues below advertisement
जालना शहरामध्ये भाजपच्या कार्यालयात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थांकरता मोठ्या वह्या आणि रजिस्टरची कमी किमतीत विक्री सुरू आहे. दानवेंनी या रजिस्टरची किंमत 18 रुपये प्रति नग अशी ठरवून दिली आहे.
मात्र यामागे त्यांचा केवळ विद्यार्थ्यांना कमी किमतीत वह्या उपलब्ध व्हाव्यात हा उद्देश आहे असं वाटत नाही कारण त्यावर त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा उल्लेख त्यावर छापला आहे. मात्र हे रजिस्टर आम्ही कव्हर घालून वापरू असं मुलं सांगू लागली आहेत.